





मानमोड्या ग्रामपंचायत अंतर्गत प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. व दुकानदारांना नोटीसा देऊन प्लास्टिक बाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक कुटुंबांना व्यक्तीक डस्टबिन वाटप करून सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन बसविण्यात आले आहे.





एक समृद्ध व शांत गाव, जिथे शेती, परंपरा आणि एकतेला महत्त्व दिले जाते.