सूचना पेटी
मौजे मानमोड्या ग्रामपंचायत येथे तक्रार पेटीचे उद्घाटन सरपंच श्री देविसिंग नक्या पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील समस्या, VBGRAMG, घरकुल, योजना बाबत तसेच ग्रामपंचायत यांच्या संबंधित तक्रारीसाठी लेखी निवेदन देण्यासाठी सूचना पेटी ठेवण्यात आहे.





