माझी वसुंधरा अभियान ६.0 व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केलेले कामे
...
मानमोड्या ग्रामपंचायत येथे १. शाळा व्यवस्थापन समितीने शाळा व्यवस्थापन कमिटी ची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी स्वच्छता मोहीम राबविली....
गावातील सगळ्या वृक्षांची माझी वसुंधरा अभियान ६.0 अंतर्गत वृक्ष जनगणना करण्यात आली.
...एक समृद्ध व शांत गाव, जिथे शेती, परंपरा आणि एकतेला महत्त्व दिले जाते.