मानमोड्या ग्रामपंचायत येथे १. शाळा व्यवस्थापन समितीने शाळा व्यवस्थापन कमिटी ची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी स्वच्छता मोहीम राबविली. २. शाळा व्यवस्थापन कमिटीनी पैसे गोळा करून स्पोर्टचे ड्रेस घेऊन दिले. ३. शाळा व्यवस्थापन कमिटीनी ६ फुल झाडे लाऊन संगोपनाची जबाबदारी शाळेला दिली. ४. ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून ते आज पर्यंत १० सरपंच झालेले आहे. त्या सगळ्यांच्या नावाने वृक्ष लागवड करण्यात आली व जाळी बसवून Geo Tag करण्यात आले.





